नागालँडमधील नागा काकडीला GI टॅग
By Mycurrentaffairs.com | Published On: Sep 30, 2021 11:00 AM | Category : भूगोल व पर्यावरण घडामोडी
geographical-identification-tag-Naga-Cucumber-from-Nagaland.jpg
नागालँडमधील नागा काकडीला GI टॅग (Image Source: News East India)

  • नागालँडच्या 'गोड काकडीला (Sweet Cucumber)' नुकताच 'भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication - GI)' टॅग प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • वस्तूंचे भौगोलिक संकेत (नोंदणी आणि संरक्षण) कायदा [The Geographical Indications of Goods (Registration and Protection) Act], १९९९ च्या तरतुदीनुसार कृषी उत्पादन म्हणून काकडीला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला आहे.

  • नागा काकडी ही तिची गोडी तसेच अद्वितीय हिरव्या रंगासाठी सुपरिचित आहे.

नागालँड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या नागालँडच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: नेफिउ रिओ हे सध्या नागालँडच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राजधानी शहर: कोहिमा हे नागालँडच्या राजधानीचे शहर आहे.


Sponsored Content

Related Current Affairs

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे Read More...
25, Jan 2022