• भारतीय किशोरवयीन अनाहत सिंग ही फिलाडेल्फिया येथील प्रतिष्ठीत 'ज्युनियर यूएस ओपन स्क्वॉश स्पर्धेतील (Junior US Open Squash tournament)' १५ वर्षांखालील मुलींच्या गटात विजय मिळविणारी पहिली भारतीय मुलगी ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • दिल्लीच्या १३ वर्षीय मुलीने आर्लेन स्पेक्टर सेंटर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इजिप्तच्या जैदा मारेईवर मात केली.