• व्ही. एस. पठानिया यांची नुकतीच 'भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard - ICG)' २४ व्या महासंचालक (Director-General - DG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी मावळते महासंचालक कृष्णस्वामी नटराजन यांच्याकडून पदभार स्वीकारला.

ICG बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICG म्हणजेच Indian Coast Guard अर्थात भारतीय तटरक्षक दल होय.

  • महासंचालक: व्ही. एस. पठानिया हे सध्या ICG च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९७७ साली ICG ची स्थापना करण्यात आली होती.

  • ब्रीदवाक्य: 'वयम् रक्षामः' हे ICG चे ब्रीदवाक्य आहे.