-
भारतीय वन सेवा अधिकारी श्री. चंद्र प्रकाश गोयल यांची नुकतीच वन महासंचालक आणि विशेष सचिव (Director-General of Forests & Special Secretary - DGF&SS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
गोयल हे १९८६ सालच्या बॅचचे IFS अधिकारी आहेत.
-
यापूर्वी ते उत्तर प्रदेश वन विभागाच्या अंतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून कार्यरत होते.