-
ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने नुकताच प्रतिष्ठीत 'टाईम्स हायर एज्युकेशन एशिया अॅवॉर्ड्स [Times Higher Education (THE) Asia Awards]' २०२१ मध्ये ‘डिजीटल इनोव्हेशन ऑफ द इयर अॅवॉर्ड (Digital Innovation of the Year award)’ जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
शाळा आणि विद्यापीठांना माहिती व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी विनामूल्य, क्लाउड-आधारित अॅप्लिकेशन तयार केल्याबद्दल सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
सदर पुरस्कारासाठी नामांकित झालेले JGU हे एकमेव भारतीय विद्यापीठ आहे.