-
भारत सरकारमार्फत नुकतीच IAS प्रवीण कुमार यांची 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या (Indian Institute of Corporate Affairs - IICA)' महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
IICA ची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला नियोजन आयोगाने २००७ मध्ये मान्यता दिली होती.
-
त्याची स्थापना २००८ मध्ये हरियाणा येथे करण्यात आली होती.