• 'भारतीय उद्योग महासघामार्फत (Confederation of Indian Industry - CII)' नुकताच 'डिजीटल परिवर्तन पुरस्कार (Digital Transformation Award )' किंवा 'CII DX पुरस्कार (CII DX Award)' २०२१ मध्ये HDFC बँकेला ‘सर्वात नाविन्यपूर्ण सर्वोत्तम सराव पुरस्कार (Most Innovative Best Practice award)’ जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक दर्जाच्या आर्थिक समावेशन प्रयत्नांसाठी ती ओळखली जाईल.

HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: अतनू चक्रवर्ती हे बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: शशीधर जगदीशन हे बँकेच्या या पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.

  • बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.