-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यामार्फत 'CII एशिया हेल्थ (CII Asia Health)' २०२१ शिखर परिषदेस संबोधित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'चांगल्या उद्यासाठी आरोग्य सेवेमध्ये बदल घडवून आणणे (Transforming Healthcare for a better tomorrow)' ही सदर २ दिवसीय शिखर परिषदेची थीम आहे.
-
आरोग्यसेवा पुरवण्यात भारत आणि जगासमोर उभ्या ठाकलेल्या अत्यंत गंभीर आव्हानांचा विचार करण्यासाठी भारतीय उद्योग परिसंघामार्फत (Confederation of Indian Industry - CII) सदर शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.