• राधिका झा यांची नुकतीच राज्य-संचालित 'एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेसच्या (Energy Efficiency Services - EESL)' मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • EESL हा एनटीपीसी, पॉवर ग्रिड, पॉवर फायनान्स कॉर्प तसेच REC यांचा संयुक्त उपक्रम आहे.

  • देशात ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देणे हा सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.