-
नागालँड पोलिसांमार्फत नुकतेच ‘कॉल युवर कॉप (Call Your Cop)’ नावाच्या मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नागालँडचे डीजीपी टी. जॉन लाँगकुमर यांनी अधिकृतपणे याचे अनावरण केले आहे.
-
राज्यातील सर्व नागरिकांना पोलिसांशी थेट संपर्क साधण्यास सदर अॅप सक्षम करेल अशी अपेक्षा आहे.
नागालँड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या नागालँडच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: नेफिउ रिओ हे सध्या नागालँडच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड राज्याची स्थापना करण्यात आली होती.
-
राजधानी शहर: कोहिमा हे नागालँडच्या राजधानीचे शहर आहे.