-
अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या 'ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडच्या (BrahMos Aerospace Limited)' नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकासासाठी तसेच सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचे अग्रगण्य योगदान आणि तांत्रिक-व्यवस्थापकीय नेतृत्व परिवर्तनकारक आहे.