भारताच्या नवदीप कौरने 'मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत' जिंकला 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार'
Best-National-Costume-award-at-Mrs-World-2022-pageant-India’s-Navdeep-Kaur-wins.jpg
भारताच्या नवदीप कौरने 'मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत' जिंकला 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार' (Image Source: India Today)

  • भारताच्या नवदीप कौरने 'मिसेस वर्ल्ड (Mrs World) २०२२ स्पर्धेत' नुकताच 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार (Best National Costume Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • नेवाडा, लास वेगास येथे सदर प्रतिष्ठीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • ती 'मिसेस इंडिया वर्ल्ड' २०२१ ची विजेती असून 'मिसेस वर्ल्ड' २०२२ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत होती.

  • नवदीप ही ओडिशाची रहिवाशी आहे.

  • तिचा 'अवंत गार्डे (avant garde)' हा पोशाख कुंडलिनी चक्राने प्रेरित होता जो 'मुकुटाच्या पायथ्यापासून मणक्यापर्यंत शरीराच्या चक्रांमध्ये ऊर्जेच्या हालचालीचे प्रतीक (symbolises the movement of energy in chakras of the body from the base to the spine up through the crown)' आहे.


Sponsored Content

Related Current Affairs

गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बाँड लाँच केले.

स्वच्छ भारत मिशन-शहरी यांच्या अनुषंगाने, गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्यात पुढाकार घेतला आहे, ज्याने एका नाविन्यपूर्ण तृतीयक सांडपाणी प्रक्रिय Read More...
01, May 2025

पोलारिस डॉन अंतराळवीर मोहिमेचा 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस

31 जुलै रोजी, स्पेस एक्स पोलारिस डॉन मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेत अब्जाधीश जेरेड इसाकमन यांचा भाग असेल आणि हे त्यांचे दुसरे अंतराळ उड्डाण असेल. या मोहिमेदरम्यान Read More...
06, Jul 2024

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022