-
माजी वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूची इतर ५ जणांसह 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (Badminton World Federation’s - BWF)' अॅथलीट्स कमिशनच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
६ सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निश्चित होणार आहेत.
इतर सदस्य
-
आयरिस वांग
-
ग्रेसिया पोली
-
किम सोयोंग
-
झेंग सी वेई
-
रॉबिन टेबलिंग