• भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेते डॉ. यारलागड्डा लक्ष्मी प्रसाद (अध्यक्ष, राजभाषा आयोग, आंध्र प्रदेश) यांच्या ‘गांधी टोपी गव्हर्नर (Gandhi Topi Governor)’ या तेलुगू पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात बॅरिस्टर इडपुगंती राघवेंद्र राव यांच्या जीवनाचा इतिहास वर्णन करण्यात आहे.