-
संपादकीय सल्लागार आरती कृष्णन यांची नुकतीच 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (Securities & Exchange Board of India’s - SEBI)' म्युच्युअल फंडांवरील सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर समिती ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समिती आहे.
-
गुंतवणूकदारांचे संरक्षण, उद्योगाचा विकास तसेच प्रकटीकरण आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी म्युच्युअल फंड नियमनाशी संबंधित बाबींवर सेबीला सल्ला देण्याचे कार्य ही समिती करते.