-
महाराष्ट्र सरकारमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला जैवविविधता वारसा स्थळ (Biodiversity Heritage Site) म्हणून दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर ठिकाणी जैवविविधता वारसा म्हणून दुर्मिळ गोड्या पाण्यातील मासे आढळतात.
-
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे हा वन्यजीव संशोधक आहे.
-
त्यांच्या चमूला सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिस्टुरा हिरण्यकेशी (Schistura Hiranyakeshi) नावाच्या नवीन गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती सापडली आहे.