• 'जागतिक आपत्ती व्यवस्थापनाच्या (World Congress on Disaster Management - WCDM)' ५ व्या आवृत्तीचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • २४-२७ नोव्हेंबर २०२१ दरम्यान भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 'तंत्रज्ञान, वित्त आणि कोविड-१९ च्या संदर्भातील आपत्तींबाबत लवचिकता निर्माण करण्याची क्षमता (Technology, Finance and Capacity for Building Resilience to Disasters in the Contexts of Covid-19)' ही यंदाच्या २०२१ सालच्या ५ व्या आवृत्तीची थीम आहे.