• दरवर्षी ४ जानेवारी रोजी 'जागतिक ब्रेल दिन (World Braille Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा २०१९ पासून जागतिक स्तरावर पाळला जातो.

  • अंध व्यक्तींबाबत ब्रेल लिपीच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • लुई ब्रेल यांच्या जयंती स्मरणार्थ सदर दिवस साजरा केला जातो.