३ डिसेंबर: जागतिक दिव्यांग दिन
By Mycurrentaffairs.com | Published On: Dec 03, 2021 09:00 AM | Category :
दिनविशेष व घटना

३ डिसेंबर: जागतिक दिव्यांग दिन (Image Source: Time Bulletin)
-
दरवर्षी ३ डिसेंबर रोजी 'जागतिक दिव्यांग दिन (World Day of the Handicapped)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
दिव्यांग व्यक्तींच्या समावेशाशी संबंधित गंभीर समस्यांना समर्थन देणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
१९९२ मध्ये हा दिवस संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत घोषित करण्यात आला होता.
-
'दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व आणि सहभाग (Leadership and participation of persons with disabilities)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक दिव्यांग दिनाची' थीम आहे.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
Sponsored Content
Related Current Affairs
गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बाँड लाँच केले.
स्वच्छ भारत मिशन-शहरी यांच्या अनुषंगाने, गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्यात पुढाकार घेतला आहे, ज्याने एका नाविन्यपूर्ण तृतीयक सांडपाणी प्रक्रिय
Read More...
01, May 2025
पोलारिस डॉन अंतराळवीर मोहिमेचा 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस
31 जुलै रोजी, स्पेस एक्स पोलारिस डॉन मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेत अब्जाधीश जेरेड इसाकमन यांचा भाग असेल आणि हे त्यांचे दुसरे अंतराळ उड्डाण असेल.
या मोहिमेदरम्यान
Read More...
06, Jul 2024
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे
Read More...
04, Nov 2022
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
कोण होत्या इलाबेन भट?
ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या
Read More...
03, Nov 2022
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र?
हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास
Read More...
03, Nov 2022