-
दरवर्षी २४ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे तसेच मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
सदर दिवस २००८ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.