-
राफेल नदालने नुकतेच २०२२ च्या 'मेलबर्न समर सेट (Melbourne Summer Set)' १ मध्ये पुरुष एकेरीचे टेनिस विजेतेपद पटकावले आहे.
ठळक मुद्दे
-
नदालने अमेरिकन खेळाडू मॅक्सिम क्रेसीचा पराभव करून सदर ATP विजेतेपद मिळवले आहे.
-
महिला एकेरीत सिमोना हालेपने वेरोनिका कुडेरमेटोव्हा हिचा पराभव करत कारकिर्दीतील WTA विजेतेपद पटकावले.