• नुकतेच 'राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार (National Startup Awards)' २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार सोहळ्याची ही दुसरी आवृत्ती आहे

  • 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) द्वारे ही आवृत्ती संकल्पित आहे.

  • राज्यानुसार विचार करता कर्नाटकने सर्वाधिक पुरस्कार मिळवले आहेत.