-
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच 'सुशासन सप्ताह (Good Governance Week)' मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
२०-२५ डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
-
'प्रशासन गाव की और' ही या सप्ताहाची थीम आहे.
-
तळागाळातील सर्वोत्कृष्ट शासन पद्धतींचे प्रदर्शन तसेच प्रतिकृती सादर करणे हा सदर सप्ताहाचा उद्देश आहे.