हिमाचल प्रदेश बनले देशातील पहिले LPG सक्षम आणि धूरमुक्त राज्य
By Mycurrentaffairs.com | Published On: Jan 07, 2022 14:00 PM | Category : चर्चेतील ठिकाणे
1st-LPG-enabled-&-smoke-free-state-of-the-country-Himachal-Pradesh.jpg
हिमाचल प्रदेश बनले देशातील पहिले LPG सक्षम आणि धूरमुक्त राज्य (Image Source: The Legitimate)

  • हिमाचल प्रदेश हे नुकतेच देशातील पहिले LPG सक्षम तसेच धूरमुक्त राज्य बनले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्राच्या उज्ज्वला योजना तसेच ग्रहणी सुविधा योजनेमुळे सदर टप्पा गाठला गेला आहे.

हिमाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: जय राम ठाकूर हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्र शासित प्रदेश म्हणून स्थापना तर २५ जानेवारी १९७१ रोजी राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: शिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळी तर धरमशाला ही हिंवाळी राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश राज्याचा देशात १७ वा क्रमांक लागतो.


Sponsored Content

Related Current Affairs

पोलारिस डॉन अंतराळवीर मोहिमेचा 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस

31 जुलै रोजी, स्पेस एक्स पोलारिस डॉन मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेत अब्जाधीश जेरेड इसाकमन यांचा भाग असेल आणि हे त्यांचे दुसरे अंतराळ उड्डाण असेल. या मोहिमेदरम्यान Read More...
06, Jul 2024

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022