• 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (National Tiger Conservation Authority - NTCA)' ची १९ वी बैठक केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे

  • भारतात सध्या ५१ व्याघ्र प्रकल्प असून ३२ हून अधिक नद्या त्या भागातून उगम पावतात जे जलसुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत.