-
झारखंडचे मुख्यमंत्री श्री. हेमंत सोरेन यांच्यामार्फत नुकतेच ‘हमार आपन बजेट (Hamar Apan Budget)’ नावच्या वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
रांची येथील मुख्यमंत्री निवासी कार्यालयातून सदर अनावरण संपन्न झाले आहे.
झारखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: हेमंत सोरेन हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: रमेश बैस सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १५ नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती.