MPSC Chalu ghadamodi (चालू घडामोडी) 2022

Current Affairs in Marathi MPSC 2022: Chalu Ghadamodi Marathi 2022 for all competitive exams. Get here Daily Live Marathi Current Affairs. 'Mycurrentaffairs.com' provides you the Best Latest Current Affairs for all government exams like MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police, Talathi, ZP Bharti. Visit our website 'Mycurrentaffairs.com' daily to get new and the latest Current Affairs.
चालू घडामोडी मराठी MPSC २०२२: उपयुक्त मराठी चालू घडामोडी २०२२ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. येथे मिळवा दैनिक लाइव्ह मराठी चालू घडामोडी. MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, पोलीस, तलाठी, ZP भरती यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी 'Mycurrentaffairs.com' तुम्हाला सर्वोत्कृष्ट अद्ययावत चालू घडामोडी प्रदान करते. नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळविण्यासाठी 'Mycurrentaffairs.com' या वेबसाईटला दररोज भेट द्या.

चालू घडामोडी मराठी

सुमित भाले याने 'आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवात' पटकावले सुवर्णपदक

महाराष्ट्रातील लावणी कलावंत सुमित भाले याने नुकतेच दुबई येथील 'आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवात (International Folk Art Festival)' सुवर्णपदक पटकावले आहे. ठळक मु Read More...
18, Jan 2022

पद्मश्री विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या शांती देवी काळाच्या पडद्याआड

ओडिशाच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच गरिबांचा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शांती देवी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे Read More...
18, Jan 2022

भारताच्या नवदीप कौरने 'मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत' जिंकला 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार'

भारताच्या नवदीप कौरने 'मिसेस वर्ल्ड (Mrs World) २०२२ स्पर्धेत' नुकताच 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार (Best National Costume Award)' जिंकला आहे. Read More...
18, Jan 2022

केरळचे कुंबलांघी बनणार भारतातील पहिले सॅनिटरी नॅपकिनमुक्त गाव

केरळची कुंबलांघी ही देशातील पहिली 'सॅनिटरी नॅपकिनमुक्त (sanitary-napkin free)' पंचायत बनणार आहे. ठळक मुद्दे एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघात राबविण्यात ये Read More...
18, Jan 2022

'राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार (National Startup Awards)' २०२१ जाहीर

नुकतेच 'राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार (National Startup Awards)' २०२१ जाहीर करण्यात आले आहेत. ठळक मुद्दे सदर पुरस्कार सोहळ्याची ही दुसरी आवृत्ती आहे Read More...
18, Jan 2022

'फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी'ने मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जिंकला SKOCH पुरस्कार

'फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (Forensic Science Laboratory - FSL)' मुलांवरील गुन्हेगारी आणि हिंसाचाराशी लढण्यासाठी केलेल्या कार्यासाठी नुकताच सिल्व्हर श्रेणीमध्ये SKO Read More...
17, Jan 2022

लक्ष्य सेनने पटकावले पहिले सुपर ५०० विजेतेपद

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकतेच 'इंडिया ओपन २०२२' च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पहिले सुपर ५०० विजेतेपद मिळवले. ठळक मुद्दे त्याने सिंगापूरच Read More...
17, Jan 2022

तस्नीम मीर बनली जागतिक क्रमवारीत बॅडमिंटन १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीमधील अव्वल क्रमांकाची खेळाडू

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation - BWF) ज्युनियर' क्रमवारीत मुलींच्या एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळ Read More...
17, Jan 2022

भारतीय नौदल आणि रशियन नौदल दरम्यान अरबी समुद्रात 'PASSEX' नावाचा सराव संपन्न

भारतीय नौदल आणि रशियन नौदल यांच्या दरम्यान अरबी समुद्रात नुकताच 'PASSEX' नावाचा सराव संपन्न झाला आहे. ठळक मुद्दे भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या  Read More...
17, Jan 2022

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ८३ वर्षांचे होते. त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस् Read More...
17, Jan 2022