पद्मभूषण पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांना 'डिरॅक मेडल (Dirac Medal) २०२६' प्रदान
नुकतेच पद्मभूषण पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांना 'डिरॅक मेडल (Dirac Medal) २०२६' प्रदान करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:सैद्धांतिक आणि सांख्यिकीय यांत्रिकीमधील उत्कृष्ट...