जागतिक व्यापार संघटना (WTO)
WTO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WTO म्हणजेच World Trade Organization अर्थात जागतिक व्यापार संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १ जानेवारी १९९५ रोजी WTO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: न्गोजी ओकोंजो-इव्हिला या सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यत्व: सध्या १६४ देश WTO चे सदस्य आहेत.