संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना (UN-WTO)
UN-WTO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN-WTO म्हणजेच United Nations World Tourism Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना होय.
-
सरचिटणीस: झुरब पोलोलिकाश्विली हे सध्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
सदस्यत्व: सध्या १९ राष्ट्रे UN-WTO चे सदस्य आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: माद्रिद, स्पेन हे UN-WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९७५ साली UN-WTO ची स्थापना करण्यात आली होती.