TRIFED
TRIFED बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: TRIFED म्हणजेच 'Tribal Co-operative Marketing Federation of India' अर्थात 'भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ' होय.
-
स्थापना वर्ष: ६ ऑगस्ट १९८७ रोजी TRIFED ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे TRIFED च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: रमेश चंद मीना हे सध्या TRIFED च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
संस्थेचे उद्दिष्ट: आदिवासींचा सामाजिक-आर्थिक विकास करणे हे TRIFED चे मुख्य उद्दिष्ट आहे.