आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ (International Chess Federation)

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाबाबत (International Chess Federation) महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच हे सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे सदर महासंघाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २० जुलै १९२४ रोजी महासंघाची स्थापना करण्यात आली होती.

  • सदस्यत्व: १९५ राष्ट्रीय संघटना या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाच्या सदस्य आहेत.